Browsing Tag

राजकीय

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आ. शिवाजी कर्डिले यांची निवड

अहमदनगर : मेट्रो न्यूज    महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेली जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली आहे.अध्यक्षपदाची ही निवड मतदानाद्वारे करण्यात आली. या अगोदर अ‍ॅड. उदय शेळके हे जिल्हा…

संजय राऊत यांनी आता थांबलं पाहिजे : दीपाली सय्यद

अहमदनगर : मेट्रो न्यूज  तालुक्यातील साकळाई योजनेसाठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी उपोषण केले होते, त्यासाठी त्यांनी लढा दिला होता. या योजनेच्या सर्व्हेसाठी नुकतीच परवानगी मिळाली आहे,  दीपाली सय्यद म्हणाल्या ,आपल्याला अतिशय आनंद होतो…

तुकाराम अडसूळ यांना सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

अहमदनगर : पुणे मेट्रो न्युज  तुकाराम अडसूळ यांना मुबई येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव"  पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.  राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, महिला व…

कसबा पोटनिवडणुक विजयाचा शहर काँग्रेसने गुलाल उधळत साजरा केला आनंदोत्सव .

अत्यंत चुरशीच्या झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून लढलेल्या काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने…

सत्तासंघर्ष सुनावणीवरील निकाल

सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी आता थोड्याच  वेळापूर्वी  संपली आहे. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. यावेळी दोन्हीही गटांचा जबरदस्त युक्तिवाद  पाहण्यात आला. सुप्रीम कोर्टाचा निकाल :  निवडणूक आयोगाच्या निर्णयास…

ज्येष्ठ नागरिकांच्या उपोषणाबाबत हलगर्जीपणा

गुलमोहर रस्त्याच्या निकृष्ट झालेल्या कामा संदर्भात ज्येष्ठ नागरिकांनी सोमवारी (दि.२० फेब्रुवारी) महापालिकेच्या विरोधात उपोषण सुरु केले. ज्येष्ठ नागरिकांच्या उपोषणास राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी मध्यरात्री…

सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे,  त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी दुपारनंतर सूनवाणी होणार आहे. सत्तासंघर्ष याचिकेमध्ये १६…

उद्धव ठाकरे यांची पत्रकारांशी चर्चा

चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला आहे. तरीही तुम्ही माझ्याकडे आला आहात. आज तुम्ही मला भेटयला का आला आहात?  मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषदेला सुरुवात केली. आमच्या पक्षाचा नाव ,चिन्ह…

माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे

आजी-माजी सैनिकांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेतील राष्ट्रवादी माजी सैनिक सेलच्या राज्य पदाधिकार्‍यांना देण्यात आले.…

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश जाहीर

वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांच्यासह अनेक वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये…