खासगी शिक्षकांना राज्य कर्मचारी विमा योजना लागू करावी शिक्षक परिषदेची मागणी
अल्पवेतनात काम करणार्या महाराष्ट्र राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य कर्मचारी विमा योजना (ईएसआयसी) त्यांच्यासाठी लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन…