mumbai धनंजय मुंडे नशेबाज आहेत, editor Feb 4, 2021 0 रेणू शर्मा लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांनीच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.