रेमडीसीवीर प्रकरणी ड्रग माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी
कोरोनाच्या उपचारासाठी देण्यात येणार्या रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असताना, रुग्णांच्या जीवाशी खेळणार्या ड्रग माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे…