मातंग समाजाच्या बैठकित समाजातील विविध प्रश्नांवर विचारमंथन
कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक दुर्बल घटक असलेल्या मातंग समाजाचे प्रश्न अधिक गंभीर बनले आहे. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी समाजबांधवांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. विविध राजकीय व संघटनेत काम करताना मातंग समाजाच्या विकासासाठी सर्व राजकीय जोडे…