Browsing Tag

लोटस लॅबोरेटरीजचे

लोटस लॅबोरेटरीजू चे संचालक नरेश नय्यर यांना मातृशोक

नगर , नाशिक आणि जळगाव येथे मल्टीस्पेशालिटी लॅबोरेटरीचे जाळे असणाऱ्या लोटस लॅबोरेटरीजचे संचालक नरेश नय्यर व स्वीटी डायग्नॉस्टिक्सचे संचालक हितेश नय्यर  यांच्या मातोश्री श्रीमती बिमला राणी बलबीर नय्यर यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे.