लोटस लॅबोरेटरीजू चे संचालक नरेश नय्यर यांना मातृशोक

मल्टीस्पेशालिटी लॅबोरेटरीचे  लोटस लॅबोरेटरीजचे संचालक नरेश नय्यर यांच्या मातोश्री श्रीमती यांचे आजाराने निधन झाले आहे

अहमदनगर(प्रतिनिधी) : नगर , नाशिक आणि जळगाव येथे मल्टीस्पेशालिटी लॅबोरेटरीचे जाळे असणाऱ्या लोटस लॅबोरेटरीजचे संचालक नरेश नय्यर व स्वीटी डायग्नॉस्टिक्सचे संचालक हितेश नय्यर  यांच्या मातोश्री श्रीमती बिमला राणी बलबीर नय्यर यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे. नगरच्या साईदीप हॉस्पिटल मध्ये त्या उपचार घेत होत्या. मृत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्षे होते. त्यांच्या मागे दोन मुले , दोन मुली, दोन बहिणी, सुना , जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Also See This and subscribe

 

पेशाने शिक्षिका असलेल्या श्रीमती नय्यर यांनी नाशिक मधील देवळाली कॅम्प , भगूर , नाशिकरोड परिसरातील मुलासाठी दीर्घ काळ  क्लासेस घेऊन शिक्षण सेवा केली. त्यांच्या शिकवणीतून हजारो मुले डॉक्टर इंजिनिअर , अधिकारी , उद्योजक बनून उच्च पदापर्यंत पोहोचले. लोटस लॅबोरेटरीचे संचालक नरेश नय्यर व हितेश नय्यर हे नगरला स्थायिक असल्याने त्यांचे वास्तव्य खूप काळ नगरमध्येच होते. स्वभावाने शांत व  मनमिळावू वृत्तीच्या असलेल्या श्रीमती नय्यर  यांनी सिंधी पंजाबी समाजाच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर होत्या . अनेक सामाजिक उपक्रमात त्यांनी भरीव असे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.