Browsing Tag

शिवछत्रपती पुरस्कार

जी के फिटनेस जिम चे अंजली देवकरांच्या हस्ते उदघाटन संपन्न

आपल्या फिटनेस बाबत आणि वर्क आउट बाबत जागरूक असआणाऱ्या महिला णि युवतीवर्गासाठी नगर कल्याण रस्त्यावर स्थित  खास महिलांसाठी असलेल्या जी के फिटनेस  जिम चे उदघाटन काल  प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर संपन्न झालेय.