Browsing Tag

शिवशेना

महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा

महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, नगरचे महानगर पालिकेत असलेले ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित  देयके अदा करण्यात यावीत या मागणीसाठी  पालिकेसमोर उपोषणाला बसलॆ आहे.

शिवराष्ट्र सेनेने पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

नगर शहर हे विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलय रस्ते व्यवस्थित नाहीत ठिकठिकाणी अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होतो आहे . रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिक जखमी होतात प्रसंगी मृत्युमुखी पडतात .