महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा

डॅम्बीस कर्मचाऱ्यांमुळे ठेकेदारांची बिले थकली- बोराटे

अहमदनगर (प्रतिनिधी ) : महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, नगरचे महानगर पालिकेत असलेले ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित  देयके अदा करण्यात यावीत या मागणीसाठी  पालिकेसमोर उपोषणाला बसलॆ आहे. या बाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले. पालिकेच्या ठेकेदारांना अवघ्या पाच हजारापासून ४९हजार रुपयांपर्यंत पैसे पालिकेकडून घेणे आहे. कोविड  काळात या छोट्या ठेकेदारांनी आर्थिक परिस्थिती बिघडल्याने माणुसकीच्या नात्याने ही देयके अदा करावीत अशी मागणी करण्यात आली होती. तरी देखील पालिकेने दखल न घेतल्याने या छोट्या ठेकेदारांनी “ठेकेदार एकजुटीचा विजय असो असा नारा देत उपोषण सुरु  केले”.

Also see this and subscribe 

ठेकेदारांच्या या उपोषणाला नगर शहर शिवसेनेच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. या वेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी या उपोषणाला बसलेल्या ठेकेदारांची भेट घेतली.  डॅम्बीस अधिकाऱ्यांच्या पैसे खाऊन मोठमोठ्या ठेकेदारांना टक्केवारी काढून बिले देण्याच्या सवयीमुळे  हे छोटे ठेकेदार देयांकांपासून वंचित राहत आहेत, असे नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी  सिनॉरिटी प्रमाणे यात लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावावेत असे कळमकर म्हणाले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावावेत असेही कळमकर म्हणाले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.