🌾🔥 BIG UPDATE for Farmers! – सरकारचा मोठा निर्णय, पण शेतकऱ्यांची चिंता वाढली 😟
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय घेतला आहे — 19 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत कच्च्या कापसावरील 11% आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे.