Browsing Tag

शैक्षणिक

बिटकॉइनप्रकरणी मेहताच्या घरी छापे

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या काही तास अगोदर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीसाठी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे आणल्याचा आरोप झाल्यानंतर या  प्रकरणाचा कथित मुख्य सूत्रधार गौरव…

आठरे पाटील स्कूलने विजेतेपद पटकावून फुटबॉलमध्ये ठरले चॅम्पियन

नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे स्टेअर्स फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत 14 व 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघात आठरे पाटील स्कूलने विजेतेपद…

विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेत नगरच्या ओम सानपने पटकाविला प्रथम क्रमांक

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विभागीय शालेय स्पर्धेत अहिल्यानगर शहराचा खेळाडू ओम घन:श्‍याम सानप यांने उत्कृष्ट कामगिरी करून पुणे विभागात 19 वर्ष…

आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविले विजेतेपद

नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे स्टेअर्स फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर शालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल संघाने विजेतेपद…

बालदिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा अभियानाचे होणार उद्घाटन

नगर (प्रतिनिधी)- बालहक्क आणि सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत, अहिल्यानगर मधील स्नेहालयच्या उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाने गुरुवारी (दि.14 नोव्हेंबर) बालदिनाचे औचित्य साधून माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा या अभियानाचे उद्घाटन आयोजित केले आहे.…

केडगावच्या जेएसएस स्कूलला तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश

महापालिका शिक्षण विभागाने काढले पत्र नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश…

तब्बल 16 वर्षानंतर नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

अहिल्यानगर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने शिरपूर (जि.धुळे) येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (15 वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या फुटबॉल संघाने…

न्या. संजीव खन्ना यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती, ११ नोव्हेंबरला होणार शपथविधी

न्या. संजीव खन्ना यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते ५१ वे सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी न्या. संजीव खन्ना…

औद्योगिक क्षेत्रात जगामध्ये नावलौकिक मिळवून देणारे रतन टाटा यांना वाहिली आदरांजली!

अहिल्यानगर : पद्मविभूषण रतन टाटा यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाला औद्योगिक क्षेत्रात जगामध्ये नावलौकिक मिळवून दिला. सहकाऱ्यांशी नातेसंबंध मजबूत करून प्रेरणादायी कार्यसंस्कृती निर्माण केली, तसेच कामात दृढता कशी साधावी, याचा आदर्श घालून…

विद्यार्थी केंद्राचे अहिल्यानगरला उद्घाटन!

अहिल्यानगर : छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या नावे शेतकरी विद्यार्थी सहायता केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा प्रकल्प उभा राहणार असून, शेतकरी विद्यार्थी…