Browsing Tag

शैक्षणिक

नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणार : आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर : शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या  विश्वासाने मला निवडून दिले. शहर विकासाची महत्त्वाकांक्षा बाळगून नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी काम करणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदारपदी सलग तिसऱ्यांदा…

जागतिक एड्स दिनानिमित्त २ डिसेंबरला जनजागृती रॅली!

अहिल्यानगर : जागतिक एड्स दिनानिमित्त समाजात व्यापक प्रमाणावर जनजागृती होण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग अंतर्गत शहरात एचआयव्ही एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा…

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन!

अहिल्यानगर : पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी तसेच उत्पादनांचे काढणीनंतरचे व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार…

निमगाव वाघात ‘बालविवाह मुक्त अभियान’ राबवून महात्मा फुले यांचा स्मृतीदिन साजरा!

अहिल्यानगर : निमगाव वाघा (ता. नगर) येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय…

निमगाव वाघात बालविवाह मुक्त अभियान राबवून महात्मा फुले यांचा स्मृतीदिन साजरा

विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहच्या दुष्परिणामाची जागृती नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ…

 जिल्ह्यातील २८ परीक्षा उपकेंद्रांवर पूर्व परीक्षा

अहिल्यानगर : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा-२०२४ चे आयोजन १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत जिल्ह्यातील २८ करण्यात आले आहे. उपकेंद्रांवर परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये,…

शाळेच्या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करू नये

नगर (प्रतिनिधी)- प्रत्येक वर्ग खोल्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शाळांना परवडणारे नसल्याने, प्रत्येक वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करू नये व अपार आयडीसाठी मुदत वाढ देण्याची मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात…

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस प्रारंभ!

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा अहिल्यानगर केंद्रावरील स्पर्धेस नगर केंद्रावर प्रारंभ झाला. १३ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. माऊली सभागृहात होणाऱ्या…

जिल्ह्यातून दररोज एक अल्पवयीन मुलगी गायब; नऊ महिन्यात ४१० मुली बेपत्ता

अहिल्यानगर : जिल्ह्यात दर दिवसाला एक अल्पवयीन मुलगी गायब होत असल्याचे समोर आले आहे. मागील नऊ महिन्यात ४१० अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, ७४ अल्पवयीन मुलेही पळवल्याची नोंद झाली आहे. अद्याप १५० मुलींचा शोध…

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत अहिल्यानगरच्या खेळाडूंचे यश

एकलव्य तायक्वांदो अकॅडमी व तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत एकलव्य तायक्वांदो अकॅडमी मधील अहिल्यानगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करुन विविध पदकांची कमाई केली. या…