रविवारी शहरात सामाजिक विषयांवर रंगणार शॉर्ट फिल्म फेस्टिवल
रविवारी शहरात सामाजिक विषयांवर शॉर्ट फिल्म फेस्टिवल रंगणार आहे. लघुपटाच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न अधोरेखित करुन त्यांविषयी जनजागृती होण्यासाठी व नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हेल्पिंग हँण्डस युथ फाऊंडेशन,…