खासगी अनुदानित शाळांतील डीएड, बीएड अर्हताधारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागू करावी – शिक्षक…
इंग्रजी माध्यमांच्या आकर्षणामुळे मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. शिक्षकांचे अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिरिक्त शिक्षक नवीन शाळेत रुजू झाल्यानंतर मूळ शाळेतील सेवा ज्येष्ठता डावलली जाते.