Browsing Tag

11desember

११ डिसेंबरपासून पोस्ट खात्यातील नियम बदलणार

आता ११ डिसेंबर २०२० पासून पोस्ट खात्यामध्ये किमान ५०० रुपये ठेवणे सक्तीचे करण्यात आलं आहे.   त्यामुळे सर्व पोस्ट ऑफिस मधील सेविंग बँकेचे खातेदार असणाऱ्यांना किमान ५०० रुपये आपल्या खात्यात ठेवावे अशी विनंती डाक खात्यातर्फे करण्यात आली आहे.