Browsing Tag

14 november

‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम झी युवावर शनिवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येणार आहे.