Browsing Tag

150 crore fraud

अर्बन बँकेची १५० कोटींची फसवणूक

नगर अर्बन बँकेसह खातेदार, ठेवीदार आणि सभासदांची फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुमारे २८ प्रकरणांत १०० ते १५० कोटी रूपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.