Uncategorized कर्जतमध्ये 88 लाख रुपयांचा गुटखा जप्त editor Dec 24, 2020 0 माहीजळगाव मध्ये कर्जत पोलिसांनी 88 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. 23 डिसेंबर 2020 ला रात्री दहा वाजता कर्जत पोलिसांनी माहीजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटर मध्ये छापा टाकलाय.