देश-विदेश प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांना मातृशोक editor Dec 28, 2020 0 प्रसिद्ध गायक-संगीतकार व ‘ऑस्कर’ विजेता ए.आर.रहमान यांच्या आईचे आज निधन झाले आहे. खुद्द रहमान यांनीच सोशल मीडियाद्वारे ही दुखःद बातमी दिली आहे.