Browsing Tag

aa. nilesh lanke

“राजकारणातला ढाण्या वाघ” व “परमार्थातील ढाण्या वाघ” असे दोघेही जिथे जातात…

पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके , संचलित शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर, भाळवणी मागील काही महिन्यांपासून कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी संजीवनी ठरलंय. या कोव्हीड केअर सेंटरमध्ये अनेक रुग्ण आत्तापर्यंत ठणठणीत होऊन घरी गेलेत.  इथल्या रुग्णांना…

लंके यांचे आरोग्य मंदिर राज्यात आगळे वेगळे !

राज्यात अनेक कोव्हिड सेंटर असतील मात्र लंके यांचे कोव्हिड सेंटर राज्यातआगळे वेगळे आहे. त्याचाच ठसा राज्यभर उमटला आहे. उत्तम पद्धतीच्या भोजन व्यवस्थेबरोबरच सर्व प्रकारची काळजी तेथे घेतली जात असल्याचे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…