देशपातळीवर दखल घेण्याएवढे फिनिक्सचे सामाजिक कार्य -आ. संग्राम जगताप
फिनिक्स फाऊंडेशनने गरजू घटकांसाठी आरोग्य सेवेचे महायज्ञ अविरतपणे सुरु ठेवले. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून दृष्टीदोष असलेल्या सर्वसामान्य घटकांवर मोफत उपाचर करण्यासाठी फाऊंडेशनचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शिबीरासाठी…