महेश कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार
नगर येथील पत्रकार व प्रेस फोटोग्राफर महेश कांबळे याना आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे जयंती व राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून ऍक्टिव्ह मराठी परिवाराच्या वतीने माळीवाडा येथे आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.