Browsing Tag

aan aadami party

शहरातील खड्डेमय रस्त्यावर आम आदमी पार्टीचे आंदोलन

शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले असताना आम आदमी पार्टीच्या वतीने खड्ड्यात उतरुन आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी शहर खड्ड्यात टाकल्याच्या घोषणा देत शहरातील शनि चौकातील खड्डेमय रस्त्यावर  महापालिकेचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात आम…