प्रा. किसन चव्हाण यांच्या ‘आंदकोळ’ चा सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या 'आंदकोळ' या आत्मकथनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी.ए. च्या मराठी विषयाच्या दलित साहित्य अंतर्गत अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.…