सरकारचा वारी विरोध म्हणजे अस्मानी संकटाचा फायदा
विविध स्तरांवरील झालेल्या वारकरी बैठकीत असे निदर्शनास आले.शासनाने-प्रशासनाने वारकर्याच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.प्रत्यक्ष बैठकीत झालेली चर्चा व त्यानंतर काढलेल्या अध्यादेशात प्रचंड तफावत आढळून आली.सरकारने वारकर्यांना…