Browsing Tag

aashadhi ekadashi

मनसेच्या वतीने विठ्ठल रखुमाई वेशभूषा स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर यांच्या वतीने, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच धर्माचा प्रसार व्हावा आणि घराघरांत वारीचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता विठ्ठल रखुमाई वेशभुषा स्पर्धा आयोजित केली आहे.…