Browsing Tag

abhinav colony

शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे -उपमहापौर गणेश भोसले

शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे. प्रत्येक प्रभाग हिरवाईने नटल्यास शहर हरित होणार असून, शहराची सुंदरता वाढणार आहे. जगण्यासाठी अन्न, पाणीपेक्षा ऑक्सिजन अधिक महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व व गरज…