देश-विदेश अभिनेता अक्षय कुमारच्या मानधनात वाढ editor Dec 28, 2020 0 बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक अक्षय कुमारने आता पुन्हा एकदा आपल्या मानधनात वाढ केली आहे. करोनामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ठकलण्यात आल्या आहेत.