Browsing Tag

actor ravi patvardhan

ज्येष्ठ रंगकर्मी रवी पटवर्धन अनंतात विलीन

रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल आहे.   ते ८३ वर्षांचे होते.