अपर पोलीस अधीक्षक दत्ता राठोड यांची पदावरून उचलबांगडी
अहमदनगर :
नव्यानेच रुजू झालेले आणि धडाकेबाज कारवाईचा आव आणणारे अपर पोलीस अधीक्षक दत्ता राठोड यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. तर श्रीरामपूर…