कवयित्री सरोज आल्हाट यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून निवड
नगर (प्रतिनिधी)- येथील सुप्रसिद्ध कवयित्री सरोज आल्हाट यांची दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करिता निमंत्रित कवी म्हणून निवड करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातून निमंत्रित करण्यात आलेल्या त्या एकमेव कवयित्री…