जिजाऊ ब्रिगेडच्या अहील्यानगर जिल्हाध्यक्षपदी ॲड. स्वाती जाधव यांची नियुक्ती.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या अहील्यानगर जिल्हाध्यक्षपदी ॲड. स्वाती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून सिंदखेड येथे जिजाऊ जन्मोउत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात…