Browsing Tag

Ahemednagar

जुनी पेन्शन व आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ मिळण्यासाठी तो शासन निर्णय निर्गमीत व्हावा -बाबासाहेब…

शिक्षक व शिक्षकेतरांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याप्रकरणी तसेच राज्य…

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या राज्य अध्यक्षपदी नगरचे संजयकुमार निक्रड यांची नियुक्ती

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या राज्य अध्यक्षपदी केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे गणित शिक्षक संजयकुमार हरिश्‍चंद्र निक्रड यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल माध्यमिक शिक्षक सोसायटीत निक्रड…

जालिंदर बोरुडे यांना आदर्श दृष्टी मित्र पुरस्कार जाहीर

नगर (प्रतिनिधी)- नवी दिल्ली येथील महात्मा गांधी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा आदर्श दृष्टी मित्र पुरस्कार अहिल्यानगर येथील फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष…

स्नेहालयात रंगली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील स्नेहालयात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी…

महापालिकेने सर्व विकासकामांची माहिती सोशल मीडियाद्वारे नगरकरांना द्यावी

सुरु असलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणे हा त्यांचा हक्क -रईस शेख नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या विकास कामांची माहिती सोशल मीडियावर सर्व करदात्या नगरकरांना मिळण्याची व सर्व विकास कामावर माहिती देणारे फलक लावण्याची मागणी…

रविवारी शहरात जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडला जाणार जिल्ह्याचा संघ नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.15 डिसेंबर)  जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वाडिया पार्क जिल्हा…

अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

अहिल्यानगरमध्ये महावितरण कंपनीने शुक्रवारी घेतलेल्या शटडाऊनमुळे शहर आणि उपनगरांचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. शट डाऊनमुळे मुळानगर आणि वेळेत येथून पाणी उपसा करता आला नाही शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर…

अहिल्यानगर मध्ये दाखल्यांसाठी ससेहोलपट अखेर थांबली

अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात जन्ममृत्यूच्या दाखल्यांचे वितरण सध्या सुरू केले आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी सुरू असलेली नागरिकांची ससेहोलपट आता थांबली आहे. एका प्रभाग समिती कार्यालयातून दररोज 40 ते 50…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्षपदी अजीम खान यांची नियुक्ती.

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्षपदी अजीम खान यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच…

निमगाव वाघा येथे होणाऱ्या सातव्या काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार निलेश लंके

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर रविवार दि.12 जानेवारी रोजी सातव्या काव्य संमेलन रंगणार आहे. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय…