शहरातील हुतात्मा स्मारकात 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली
शहिदांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतींना दिला उजाळा
नगर (प्रतिनिधी)- 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलीसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, घर घर लंगर सेवा आणि मराठी पत्रकार परिषदच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र…