Browsing Tag

Ahemednagar

आजीबाईच्या दृष्टीसाठी साक्षात बाप्पा पावला

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या गणेशोत्सवानिमित्त नागरदेवळे येथे झालेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून सरुबाई हौसारे या ज्येष्ठ महिलेला नवदृष्टी मिळाली. कोरोनात म्युकर मायकोसिसच्या संसर्गाने एक…

भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अभियंता दिवस साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अभियंता दिवस साजरा करण्यात आला. भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात कॅन्टोन्मेंटसह इतर अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात अभियंते गणेश भोसले,…

मंगलगेटच्या रणजीत तरुण मंडळाने साकारला अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा देखावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट सेवा प्रतिष्ठानच्या रणजीत तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त साकारलेला अयोध्या येथील भगवान श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा सर्व भाविकांचे लक्ष वेधत आहे. या गेणेशोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करुन मंडळाने…

धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्या खासगी फायनान्सच्या वसुली एजंटावर कारवाई करावी

अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी फायनान्स कंपनीकडून कर्जापोटी रकमेतून घेतलेल्या चार चाकी लोडिंग वाहनाचे हप्ते भरुन देखील शहरातील गुंड प्रवृत्तीच्या फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटाकडून वीस हजार रुपयांच्या मागणीसाठी धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात…

शहरात सुभाषचंद्र मित्र मंडळाने साकारला व्यसन एक विनाश! हा जिवंत देखावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- व्यसनाचे दुष्परिणाम दर्शवून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीच्या जागृतीसाठी शहरातील जुना बाजार रोड येथील सुभाषचंद्र मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त व्यसन एक विनाश! हा जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे…

उद्धव ठाकरेंच्या पीए.वर गंभीर आरोप

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी…

राज्यातील ११ हजार कोटींच्या रस्ते कामासाठी १९ निविदा !

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांतील उर्वरित बांधकामासाठी एकूण सहा टप्यांत निविदा मागविल्या होत्या. नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून सुमारे ११ हजार कोटी…

सत्ताधारी विरोधकांना घरी बसविण्याची मनसेला या निवडणुकीत चांगली संधी- निलेश नवले

सत्ताधारी विरोधकांना घरी बसविण्याची मनसेला या निवडणुकीत चांगली संधी- निलेश नवले नगर- सध्या राज्यामध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये फक्त राजकीय कलगीतुरा सुरू आहे रोज विषय काढून एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्त आहेत एकमेकांचे कुरघोडीचे राजकारण…

न्या. चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजनासाठी नरेंद्र मोदींची हजेरी

शिवसेनेच्या खटल्याची सुनावणी चालू असून न्या. धनंजय चंद्रचूड हे या खटल्याची सुनावणी करणार आहेत. मात्र नरेंद्र मोदी हे न्या. चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजनाला गेल्याच्या सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रामध्ये झळकलेल्या छायाचित्रांमुळे उबाठा तर्फे…

सातबारा उताऱ्यावर आईचे नाव बंधनकारक!

सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या…