Browsing Tag

Ahemednagar

श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

अहमदनगर : श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने एकदंत कॉलनी, दातरंगे मळा येथे गणेश उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे…

लवकरच होणार डिजिटल जनगणना !

केंद्र सरकारने दर १० लोकमत न्यूज नेटवर्क वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची तयारी सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेत जातीसंबंधी माहितीचा रकाना समाविष्ट करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी प्रथमच डिजिटल…

आरक्षण न दिल्यास धनगरी हिसका दाखवू

भाजप-शिवसेना युती सरकारने २०१४ मध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने १८ सप्टेंबरपासून नेवासे फाटा येथे सात जण आमरण…

मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस आज दुपारपर्यंत दर्शनासाठी खुले.

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहंमद पैगंबर यांच्या जयंती ईद मिलादुन्नबी (झेंडा ईद) ही सोमवारी दि.१६ सप्टेंबर रोजी होती मात्र गणेशोत्सवानिमित्त मिरवणूक न काढता २० सप्टेंबर रोजी सर्वत्र उत्साहात साजरी होणार आहे. व सोमवारी ईद घरोघरी साजरी करण्यात…

सदाहरित रस्ते निर्माणातून निसर्गश्रीमंत भारत संकल्पनेचा केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांना प्रस्ताव

अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रव्यापी सदाहरित रस्ते निर्माण करुन निसर्गश्रीमंत भारत संकल्पनेचा प्रस्ताव केंद्रीय परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांना पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद संघटनेच्या वतीने पाठविण्यात आला आहे.…

चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य सचिवांची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्यसचिव सुजाता सौनिक यांचा सन्मान करण्यात आला. तर चर्मकार समाजाच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने सौनिक यांची…

लाडक्या बहिणी नंतर लखपती दीदी योजनेची अंमलबजावणी सुरू!

राज्य सरकरच्या वतीने महिलांना लाडकी बहिण योजनेची भेट दिली असतानाच आता केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महिलांना १ ते ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते. हे…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानने साकारलेल्या हिंदू ह्रद्य सम्राट देखाव्याने वेधले नगरकरांचे लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय व सामाजिक जीवनपट उलगडणारा हिंदू ह्रद्य सम्राट देखावा शहरातील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन…

केडगावला राजमुद्रा प्रतिष्ठानचा 41 फुटी भगवान शंकराच्या मुर्तीचा देखावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोड, भूषणनगर येथे गणेशोत्सवानिमित्त राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने 41 फुटी भगवान शंकराच्या मुर्तीचा देखावा साकारला आहे. भव्य अशी ध्यानस्थ शंकराची मुर्ती भाविकांचे लक्ष वेधत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते…

छळाला कंटाळून नवनागापूर येथील विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवऱ्याचे एका महिलेशी असलेले प्रेमसंबंध, त्यातून तिला नवऱ्यासह त्याच्या प्रेयसीकडून दिला जाणारा त्रास, सासू- सासऱ्यांकडून माहेराहून पैसे आणण्यासाठी होणारा छळ या सर्वांना कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.…