स्व. आनंद दिघे यांनी गरिबांचा कैवारी म्हणून राजकारणापलीकडे जाऊन समाजकार्य केले -सचिन जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम स्व. आनंद दिघे यांनी केले. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य-कर्तृत्व युवा पिढीला प्रेरणादायी आहे. गरिबांचा कैवारी म्हणून…