Browsing Tag

Ahemednagar

श्री मार्कंडेय माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, गांधी मैदान, अ. नगर विद्यालयाला पुरस्कार

आज दि 8/ 9/2024 रोजी रोटरी क्लब ऑफ अ नगर इंटीग्रीटी यांच्या वतीने श्री मार्कंडेय माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय गांधी मैदान अ नगर या विद्यालयाला आदर्श विद्यालय पुरस्कार व विद्यालयातील गणित व विज्ञनाच्या ज्येष्ठ अध्यापिका सौ साळुंके मॅडम…

आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा; शिक्षक दिनाचा मुहूर्त साधून शिक्षकांचा केला सन्मान

अहमदनगर : जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना या पुरस्काराची प्रतीक्षा होती. यंदाही या पुरस्कारांचा मुहूर्त टळण्याची शक्यता होती. परंतु शिक्षण…

भटके, विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

अहमदनगर : भटके विमुक्त आदिवासी समाजाची जनगणना करावी, स्वतंत्र मंत्रालय व बजेट मध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी गायरान, गावठाण, वनजमिन व इतर निवासी अतिक्रमणांचे नियमितिकरन करण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी भटके विमुक्त आदिवासी, संयोजन…

आमदार बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र विधानसभेचे उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार

अहमदनगर : २०१८-१९ चा उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार राज्याचे माजी महसूल मंत्री,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र विधानमंडळाचे कांग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना मिळाला आहे. त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष जयंत…

माळीवाडा बसस्थानक होणार हायटेक!

माळीवाडा बसस्थानकाची उभारणी १९५४-५५ साली झाली. यानंतर एसटीचा विकास होत गेला. हा विकास काळानुरुप राज्यभर पसरत गेला. जिल्ह्यातही ११ तालुक्यांमध्ये एसटीचे आगार असून, २८ बसस्थानकांची उभारणी त्यात भर घालते, तसेच कार्यशाळा जिल्ह्यात असून,…

महापालिका कर्मचारी युनियन उपोषणाचा आठवा दिवस सुरू!

महापालिका कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी युनियनच्या वतीने सुरू केलेले उपोषण आठव्या दिवशी सुरूच होते. सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी शहरातील साफसफाई आणि आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली.…

शिवरायांचं स्मारक कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा, समस्त शिवप्रेमींची मागणी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यातच वादळी वाऱ्यामुळे कोसळला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट पसरली असून, शेवगाव येथे या घटनेचा निषेध…

शहरात बेडेकर पिता-पुत्राचा होणार गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र (पुणे) व अनाहत एक कलासृष्टी (अ. नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात 31 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता नंदनवन लॉन्स, न्यू टिळक रोड येथे नगरच्या मातीत जन्मलेल्या स्वरचित गीत रचनांचे…

रिपाईच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सुनील साळवे यांच्या नियुक्तीचा निर्णय आठवले यांच्या संमतीने…

अहमदनगर (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा व इतर निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या बळकटीकरणासाठी व सक्रीय कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे. पक्षाचे राष्ट्रीय…

काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार लंके यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षक दिनानिमित्त रविवार दि.8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय काव्य…