Browsing Tag

Ahemednagar

ग्रंथमित्र पुरस्काराने अमोल इथापे सपत्नीक सन्मानित

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या वतीने डाॅ.शि.रा.रंगनाथन ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय सन 2022 - 23 चा पुरस्कार आज अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल संभाजी इथापे यांना उच्च व…

एमआयडीसीमधील गंभीर प्रश्‍नांवर आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- आमीच्या पुढाकारातून शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी गुंडगिरी व अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या…

रविवारी शहरात चर्मकारांचा गुणगौरव सोहळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 25 ऑगस्ट) चर्मकारांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास सर्व चर्मकार…

शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा

राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने महाराष्ट्रसह इतर राज्यातही झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांना केवळ महाराष्ट्रातच झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. परंतु आता…

शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक

बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने येथे 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूरमधील अत्याचाराच्या दुर्घटनेमुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या…

शाळा व परिसरात सीसीटीव्ही नसेल तर मान्यता रद्द

बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील शाळांमधील वस्तुस्थितीवर प्रकाश टाकून शाळांमध्ये ना सीसीटीव्ही कॅमेरे, ना सखी सावित्री समिती या बाबींची दखल घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज सर्वच शाळांसाठी स्वतंत्र आदेश काढला. शाळा व परिसरातील…

आयसीसीचे नवे अध्यक्ष होऊ शकतात जय शाह ; अर्जाची शेवटची तारीख २७ ऑगस्टपर्यंत

जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष होऊ शकतात. आयसीसी ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट संस्था आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बर्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दिला आहे. त्यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत…

पुण्यामध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीला बळजबरीने दारू पाजून लैंगिक अत्याचार

एका अल्पवयीन १३ वर्षीय शाळकरी मुलीस बळजबरीने दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या मित्रांसह एका मैत्रिणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी हे अल्पवयीन…

निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा…

अहमदनगर (प्रतिनिधी)- खासदार निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स सोशल फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते…

मुकुंदनगरच्या डॉ. जाकिर हुसेन शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने…