Browsing Tag

Ahemednagar

‘लाडकी बहीण’ नंतर आत्ता ‘लाडका शेतकरी’ योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी योजने नंतर आता शिंदे सरकार लाडका शेतकरी ही योजना राबवणार आहोत. शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते तपासावे त्यांच्या खात्यात दोन हजार रूपये आले आहेत की नाहीत ते पहावे. शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या योजना बंद करा असे राज्यातील…

ढवळपुरी विविध सेवा सहकारी संस्थेत शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा आरोप विभागीय स्तरावर लेखा परीक्षण…

अहमदनगर (प्रतिनिधी)- ढवळपुरी (ता. पारनेर) विविध सेवा सहकारी संस्थेत शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा आरोप करुन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने विभागीय स्तरावर लेखा परीक्षण करुन चेअरमन व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

लहुजी शक्ती सेनेने सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाचे स्वागत करुन शहरात केला जल्लोष

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने स्वागत करुन शहरात जल्लोष करण्यात आला. सिद्धार्थनगर येथील लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर आण्णाभाऊ…

नगर शहर विधानसभेसाठी मंगल भुजबळ यांची जनसंपर्क मोहीम सुरू.

अहमदनगर (प्रतिनिधी)- आखिल भारतीय काँग्रेस कमिटी, ओबीसी विभागच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ या नगर शहर विधानसभा निवडणुकी साठी इच्छुक उमेदवार असून त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र शेवटी पक्ष जो आदेश देईल तीच आपली भूमिका…

अल्पवयीन शालेय मुली व महिला डॉक्टरावर झालेल्या बलात्काराचा इनरव्हील क्लबच्या वतीने निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)- बदलापूर येथे दोन शालेय चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेला बलात्कार तर कोलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन झालेल्या हत्येचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर इनरव्हील क्लब ऑफ…

मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन निर्णय करू: चंद्रकांत पाटील

मुंबई : येत्या ८ दिवसात मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करू. पत्रकारांच्या जीवनात स्थैर्य कसे आणता येईल, ह्याबद्दल निर्णय घेऊ, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत…

आदर्श शिक्षिका पद्मा कुलकर्णी निवर्तल्या !

अहमदनगर : ज्येष्ठ आदर्श शिक्षिका श्रीमती पद्मा एकनाथ कुलकर्णी यांचे काल खाजगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे स्नेहालयचे पालक आणि उद्योजक मिलिंद, कोल्हापूर येथील डॉ. गिरीश, ॲड.रवींद्र ही मुले,…

डॉ. दाभोलकर-पानसरे हत्येत सनातन संस्थेला गुंतवण्यामागे अंनिस आणि शहरी  नक्षलवादी यांचे षड्यंत्र ! 

सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांकडून सातत्याने षड्यंत्रे चालू आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे…

रक्षाबंधनानिमित्त अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा उपक्रम मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांनी बनवली…

अहमदनगर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार नोंदणी तसेच जनजागृतीसाठी जिल्हा मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनानिमित्त…

जर्मनीत नोकरी करण्यास इच्छूक तरूण आणि शिक्षकांनी शासकीय संकेतस्थळावर नोंदणी करावी !

जर्मन देशात जाऊन नोकरी करण्यास इच्छूक व्यावसायिक पात्रताधारक तरूण व जर्मन भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास ‌इच्छूक शिक्षकांनी शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी. असे आवाहन संगमनेर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…