Browsing Tag

Ahemednagar

जश्ने मौलुदे काबा (हजरत अली) यांच्या जयंती निमित्त तख्ती दरवाजा येथे महाप्रसादाचे वाटप

नगर (प्रतिनिधी)- १३ रज्जब हजरत अली यांच्या जयंती  निमित्त जश्ने मौलु दे काबा हा दिवस म्हणून साजरा केला जातो. अहमदनगर शहरात ही परंपरा २७ वर्षा पूर्वी शेख हाफिज मोहमंद उमर यांनी तख्ती दरवाजा येथे चालू केली मागील ४ वर्षांपासून ही परंपरा…

नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शौर्या गवळी याची निवड.

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभाग स्तरीय  मिनि गोल्फ खेळाच्या सामन्यांमधे एकेरी प्रकारात नगर  कल्याण रोड, जाधवनगर येथिल  श्री.चैतन्य टेक्नो स्कुलच्या इयत्ता ६ वी ची…

नगर जिल्ह्यातही टोरेस कंपनीची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर?

नगर (प्रतिनिधी)- कमीत कमी काळावधीत जास्तीत जास्त पैसा मिळण्याच्या हव्यासापोटी अनेक घोटाळे उघडकीस येत असताना, नवीन वर्षातील टोरेस कंपनीचा सर्वात मोठ्या घोटाळ्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. याच धर्तीवर सुपा येथील एका कंपनीत 10 टक्के व्याज दर…

दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय महापालिकेने रद्द करावा शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. तर…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने आर टी इ प्रवेश प्रक्रिया चे अर्ज…

नगर (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने आर टी इ प्रवेश प्रक्रिया चे अर्ज भरण्यासाठी मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.  RTE अर्थात शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या कायद्याअंतर्गत ऑनलाइन अर्ज…

जिजाऊ ब्रिगेडचा २७ वा स्थापना दिन साजरा.

नगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यासारख्या दोन सुपुत्रांवर उत्कृष्ट संस्कार करत कठीण परिस्थितीत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. एक महिला देशासाठी काय करू शकते? जिजाऊंचे उदाहरण…

अहिल्यानगर शहरातून ३ हजार ७१४ ओव्हरलोड गाड्याची आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेली वसुली बंद…

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात अनेक ओव्हरलोड वाहने येतात व जातात या वाहनांना आरटीओ चे अधिकारी इन्स्पेक्टर श्याम चौधरी, ए आरटीओ मिथुन पाटील, दिनेश पाटील, कल्पेश सूर्यवंशी हे गेली कित्येक वर्ष ओव्हरलोड वाहने नगर हद्दीतून जाऊन देतात कारण…

निमगाव वाघात युवकांचे रक्तदान, तर नागरिकांची आरोग्य तपासणी

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर रक्तदान शिबिरात युवकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.…

हेलन पाटोळे यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान

नगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या शिक्षिका हेलन ॲलेक्स पाटोळे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शहरात झालेल्या नवव्या सावित्री ज्योती महोत्सवात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते…

ज्येष्ठांच्या अंधकारमय जीवनाला मिळाली प्रकाशवाट

नगर (प्रतिनिधी)- डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया होवून शहरात परतलेल्या गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे  फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. पुणे येथील हॉस्पिटलमध्ये डोळ्यांवर मोतीबिंदू, काचबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी होवून…