Browsing Tag

Ahemednagar

एमआयडीसीच्या जिमखाना मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

मुलांमध्ये खेळाडूवृत्ती मैदानी खेळातून विकसीत होते -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- नगर एमआयडीसीच्या जिमखाना मैदानावर पाच दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. अंबिका उद्योग…

भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे -अविनाश कुलकर्णी

नगर (प्रतिनिधी)- प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्तगुण शोधावे. त्या गुणांना वाव दिल्यास तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. त्यांचे भविष्य घडविण्यासाठी कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे. सध्या शिक्षण पध्दती मोठ्या प्रमाणात बदलत असून,…

उत्कृष्ट मार्च पास संचलन केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक अन्वर अली सय्यद यांचा गौरव

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर पोलीस दलातर्फे 35 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये उत्कृष्ट मार्च पास संचलन केल्याबद्दल पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अन्वर अली सय्यद यांचा स्नेहबंध सोशल…

केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात पार पडले. महाराणी ताराबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनीचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. विद्यार्थ्यांनीनि एकापेक्षा एक सरस…

दिव्या धावडे, दिव्या पोळ व रूपाली शिंदे यांची महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

नगर (प्रतिनिधी)- येथील जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मधील तीन महिला कुस्तीपटूंची वर्धा येथे होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. दिव्या भाऊसाहेब धावडे ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नगर…

शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनात चि. अबीर डोलारे प्रथम

नगर - NCERT द्वारा आयोजित शहर स्तरीय आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर झाला.  कॅरोमल कॉन्व्हेन्ट स्कूल येथे पार पडलेल्या शहरस्तरीय आंतरशालेय गणित विज्ञान आणि पर्यावरण विषयक प्रदर्शनाचा निकाल माननीय उपायुक्त श्री विजयकुमार मुंडे…

जिल्हा वाचनालयातर्फे राष्ट्रीय स्फूर्तीगीत स्पर्धेचे आयोजन.

नगर-जिल्हा वाचनालयाच्या वतीने सालाबाद प्रमाणे येत्या 26 जानेवारी भारतीय गणराज्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्फूर्ती गीत गायनाची स्पर्धा आयोजित केली आहे.         शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता अहिल्यानगर जिल्हा…

जिजाऊ हास्य योगा फौंडेशनने मकरसंक्रातीला आगळ-वेगळ हास्य हळदीकुंकू

नगर- अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध जिजाऊ हास्य योगा फौंडेशन ने मकरसंक्रातीला आगळा वेगळा हास्य हळदीकुंकू सांस्कृतिक मोहोत्सव साजरा केला. नेहमी काहीतरी वेगळे करण्याची जिजाऊ ग्रुपची परंपरा आहे. हास्य' हे सर्व रोगांवस्चे रामबाण औषध आहे. ते पण…

लंडन किड्सच्या शालेय विद्यार्थ्यांनी केली सहलीत धमाल

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित लंडन किड्स प्री स्कूलची शैक्षणिक सहल आनंदबन येथे नेण्यात आली होती. एक दिवसीय सहलीत विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य परिसराला भेट देवून सहलीचा मनमुराद आनंद लुटला.…

महापुरुषांचे पुतळे लवकरात लवकर अनावरण करण्याची मागणी- अशोक गायकवाड.

नगर (प्रतिनिधी)- बहुजन आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, महाराष्ट्रातील परभणी व मस्साजोग येथील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध करून…