Browsing Tag

Ahemednagar

मनपा उद्यानाची झालेली वाताहात व सुरु असलेली लूट थांबविण्यासाठी बागोड्या सत्याग्रह

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मनपा उद्यानाची झालेली वाताहात, तर काही उद्यानात सर्वसामान्यांची सुरु असलेली लूट थांबवून लहान मुलांना मोफत व आनंदी खेळाचा अधिकार मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या लोकभज्ञाक चळचळीच्या माध्यमातून बागोड्या सत्याग्रह…

जालिंदर बोरुडे यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी…

संभाजी महाराज यांचा पुतळा प्रोफेसर चौकात १४ मे रोजी जयंतीच्या दिवशी बसवण्याची मागणी अन्यथा ११ मे…

अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ मे जयंतीच्या दिवशी प्रोफेसर चौकात पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी अनेक पत्रव्यवहार करून देखील अद्यापही कारवाई करण्यात आलेली नसल्याने छावा संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त…

शहरात दिव्यांगासाठी शाळा पूर्व वर्ग सुरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठीचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका शिक्षण विभाग समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण अंतर्गत बालसुधारगृहाच्या केंद्रात शाळा पूर्व वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गाद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न केले जाणार…

आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत ठाणे येथील विक्रमादित्य कुलकर्णी विजयी

अहमदनगर (प्रतिनिधी)- बडी साजन मंगल कार्यालय येथे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत बुद्धिबळ खेळण्यासाठी खेळाडू गुजरात, आंध्र प्रदेश, ड्यू दमन, गोवा, तमिळनाडू इत्यादी…

सारडा कॉलेज वस्तीगृहाच्या ‘त्या’ जागेची विक्री, हस्तांतरण, भाडेपट्टा देण्यास धर्मादाय…

अहमदनगर (प्रतिनिधी) : पत्रकार चौकातील सारडा महाविद्यालयाच्या मुलांच्या वस्तीगृहाच्या जागेची विक्री, हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्याने देण्यास धर्मादाय उपायुक्तांनी मनाई हुकूम जारी केला आहे. हिंद सेवा मंडळाचे आजीव…

काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते, घनश्याम शेलार यांचा सत्कार

काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते नागपूर येथे घनश्याम शेलार यांचा सत्कार -शेलार यांना प्रदेश पातळीवर मोठी जबाबदारी देण्याची जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केली मागणी नागपूर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय…

ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडविण्यात आल्याची घटना अतिशय गंभीर पालकमंत्री राधाकृष्ण विखे…

काही राजकीय पक्ष आपल्या जाहिरनाम्यातच फुटरतावादी वृत्तीला प्रोत्साहन देत आहे

सौ.रेऊबाई वाघमारे यांचे दुख:द निधन

अहमदनगर - खळी पिंपरी ता. संगमनेर येथील सौ.रेऊबाई सखाराम वाघमारे (वय ८४) यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या पश्चात सहा मुले नातवंडे व परिवार आहे. रावसाहेब, उल्हास, सुधाकर, नंदकुमार, सुरेश व सामजिक कार्यकर्ते, शब्दगंध साहित्यिक परिषद चे…

फसवणुक व एमपीआयडी मधील आरोपी तेजश्री जगताप यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लिओ हॉलिडे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स मध्ये पैसे गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून 83 लाख 61 हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी व पैसे मागितल्यास अपहरणाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी प्रकरणाच्या…