कास्ट्राईब महासंघाचे महापुरुषांना अभिवादन करुन नूतन वर्षाचे प्रारंभ
महापुरुषांच्या विचारधारेवर कास्ट्राईबचे कार्य सुरु - एन.एम. पवळे
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षाचे प्रारंभ महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन करण्यात आले. तर भिमा कोरेगाव…