Browsing Tag

ahmadnagar

स्त्री शिक्षक साहित्य संमेलनात अनिता काळे यांचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव

नगर (प्रतिनिधी)- येथील भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील…

नवनागापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य व रक्तगट तपासणी

फुले दांम्पत्यांची शैक्षणिक चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज -अनिल साळवे नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने गजानन कॉलनी नवनागापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची…

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

नगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, शिवसेनेचे राहुरी तालुका उपाध्यक्ष प्रशांत खळेकर,…

रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करावे

नगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी भाजप रेल्वे बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक यांनी सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांनी…

प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आदम शेख यांचा सन्मान

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील आदम बशीर शेख यांची अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढवळपुरी (ता. पारनेर) येथे प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान…

अयोध्या येथील श्रीरामलल्ला प्राण प्रतिष्ठा

श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्यावतीने दि.7 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन नगर - श्रीराम मंदिर, नविपेठ,  श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने तिथीनुसार अयोध्या येथील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा…

सामाजिक कार्याला अध्यात्मिक सेवेचे पाठबळ- सचिन महाराज पवार

नगर- समाजात होत असलेला विकास जर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक मूल्यांना धरून होत नसेल तर या मूल्यापासून वंचित असलेल्या समूह एका समान पातळीवर नेतृत्व, विचारप्रणाली कार्यकर्तेया सर्वांचे नियोजन करून एकत्र येतो त्या प्रमाणे अहिल्यानगर…

शब्दगंधच्या अध्यक्षपदी राजेंद्र उदागे तर कार्याध्यक्षपदी ज्ञानदेव पांडुळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी) -  शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य संस्थेची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडली.यावेळी विचारपीठावर  ज्ञानदेव पांडुळे, संस्थापक, सचिव सुनील गोसावी,…

स्पर्धांमुळे युवकांना स्वत:च्या क्षमता ओळखता येतात -न्यायाधीश भाग्यश्री पाटील

युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- स्पर्धांमुळे युवकांना स्वत:च्या क्षमता ओळखता येतात. तर आकलन शक्तीला चालना मिळते. प्रत्येक तरुणांमध्ये जन्मजात ऊर्जा, सामर्थ्य क्षमता असते. त्याची ओळख युवकांना विविध स्पर्धेतून होत…

डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल धम्ममित्र दिपक अमृत यांचा गौरव

नगर (प्रतिनिधी)- बौध्द धम्म चळवळीतील धम्ममित्र दिपक अमृत यांना बौध्द धम्माच्या कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने गौरव करण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे झालेल्या…