सरकारी शाळा, जागतिक पुरस्कारांच्या स्पर्धेत
सरकारी शाळा म्हटलं की कच्च्या इमारती, तुटलेले बेंच, अस्वच्छ वर्ग, व्यवस्थित न शिकविणारे शिक्षक असे चित्र नजरेसमोर येते. त्यामुळेच, पालकांचा ओढा खासगी शाळांकडे असतो. मात्र, याला छेद देत मध्य प्रदेशातील रतलाम येथील सरकारी शाळेने जागतिक…