Browsing Tag

ahmadnagar

शिक्षक दरबारात शिक्षक, शिक्षकेतरांनी प्रश्‍नांचा व तक्रारींचा वाचला पाढा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शहरात शिक्षण उपसंचालक (पुणे) राजेंद्र आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी घेतलेल्या…

नवभारत साक्षरता सप्ताह उपक्रमाचा निमगाव वाघा येथे समारोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या नवभारत साक्षरता सप्ताह उपक्रमाचा समारोप निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. यावेळी गावातील निरक्षर…

गणेशोत्सवानिमित्त मंगल गेटला भाविकांनी घेतला भंडाऱ्याचा लाभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवानिमित्त मंगल गेट येथे वर्चस्व ग्रुप व प्रतापगड युवा प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गणपतीची आरती करुन भडाऱ्याला प्रारंभ करण्यात आले.…

गौरी गणपती आले, पण आनंदाचा शिधा नाही आला?

अहमदनगर : राज्य सरकारने गौरी- गणपती सणासाठी आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. परंतु, गणपती बाप्पा येऊन पाच दिवस झाले आणि मंगळवारी गौरीचे आगमन झाले तरीही जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळालेला नाही. त्यामुळे गरिबांनी सण कसा…

परमात्मांचा संदेश पुस्तकाशी फक्त 30 दिवस बोला तुमच्या जीवनात बदल घडेल: प्रदीप मुखर्जी

अहमदनगर (प्रतिनिधी): या जगात ज्यांच्याकडे काहीच नाही, दोन वेळचे अन्न नाही ते दुखी असतात हे मी समजू शकतो पण ज्यांच्याकडे सर्व काही आहे तरी देखील ते दुःखी कष्टी ! याला तुम्ही काय म्हणाल? धर्म, धर्मग्रंथ, उपासक, देवाचे संदेश वाहक यांच्याकडे…

परमात्मांचा संदेश पुस्तकाशी फक्त 30 दिवस बोला तुमच्या जीवनात बदल घडेल: मुखर्जी

अहमदनगर (प्रतिनिधी): या जगात ज्यांच्याकडे काहीच नाही दोन वेळचे अन्न नाही ते दुखी असतात हे मी समजू शकतो पण ज्यांच्याकडे सर्व काही आहे तरीदेखील ते दुःखी कष्टी याला तुम्ही काय म्हणाल? धर्म, धर्मग्रंथ, उपासक, देवाचे संदेश वाहक यांच्याकडे मनुष्य…

आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा; शिक्षक दिनाचा मुहूर्त साधून शिक्षकांचा केला सन्मान

अहमदनगर : जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना या पुरस्काराची प्रतीक्षा होती. यंदाही या पुरस्कारांचा मुहूर्त टळण्याची शक्यता होती. परंतु शिक्षण…

शहरात बेडेकर पिता-पुत्राचा होणार गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र (पुणे) व अनाहत एक कलासृष्टी (अ. नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात 31 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता नंदनवन लॉन्स, न्यू टिळक रोड येथे नगरच्या मातीत जन्मलेल्या स्वरचित गीत रचनांचे…

श्रीकृष्ण जन्माष्टमीची शहरात रंगली शोभायात्रा

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) सर्जेपुराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातून सोमवारी (दि.26 ऑगस्ट) भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपारिक वाद्यांसह निघालेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत बालगोपालांनी फोडली दहीहंडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत बालगोपालांनी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेत अवतरलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे…