Browsing Tag

ahmadnagar

लहुजी शक्ती सेनेने सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाचे स्वागत करुन शहरात केला जल्लोष

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने स्वागत करुन शहरात जल्लोष करण्यात आला. सिद्धार्थनगर येथील लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर आण्णाभाऊ…

अल्पवयीन शालेय मुली व महिला डॉक्टरावर झालेल्या बलात्काराचा इनरव्हील क्लबच्या वतीने निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)- बदलापूर येथे दोन शालेय चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेला बलात्कार तर कोलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन झालेल्या हत्येचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर इनरव्हील क्लब ऑफ…

डॉ. दाभोलकर-पानसरे हत्येत सनातन संस्थेला गुंतवण्यामागे अंनिस आणि शहरी  नक्षलवादी यांचे षड्यंत्र ! 

सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांकडून सातत्याने षड्यंत्रे चालू आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे…

जिल्हाभर महिलांचा जल्लोष; बँकांपुढे रांगा

अहमदनगर, ता. १६ : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे पैसे मिळण्यास प्रारंभ झाला आहे. बहुतेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याने आज जिल्हाभर महिलांनी जल्लोष केला. ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंकिंग झालेले नसेल, त्यांना पुढील महिन्यात…

कोठला येथे वंचित बहुजन आघाडीच्या शहर संपर्क कार्यालयाचे शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोठला, राज चेंबर येथील वंचित बहुजन आघाडीच्या शहर संपर्क कार्यालयाचे शुभारंभ राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, महासचिव अमर निरभवणे, भिंगार शहराध्यक्ष जे.डी. शिरसाठ,…

जिल्हा कौटुंबिक न्यायालयात वीर पत्नी व माजी सैनिकांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. हे सर्वच…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सोमवारी शहरात महत्त्वपूर्ण बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची आगामी विधानसभा व इतर निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आणि दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यासंदर्भात सोमवारी (दि.19 ऑगस्ट) शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाच्या…

अस्तित्वात नसलेल्या जागेची एकाच दिवशी खरेदी, गहाणखत आणि कर्ज वितरणाचा गौडबंगाल

अहमदनगर (प्रतिनिधी)- अस्तित्वात नसलेल्या व केवळ 7/12 उतारा असलेल्या जमीनीची एकाच दिवशी खरेदी, त्याच दिवशी गहाणखत आणि त्याच दिवशी कर्ज देऊन खात्यातून कोट्यावधी रुपये काढून तब्बल 12 कोटी रुपयांचा अपहार झालेल्या शहराच्या मार्केटयार्ड येथील व…

नगरच्या मनीषा गायकवाड यांचा कराडच्या कला साहित्य संमेलनात गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल भिंगार हायस्कूलच्या पर्यवेक्षिका मनीषा प्रफुल्ल गायकवाड यांना कराड (जि. सातारा) येथे झालेल्या राष्ट्रीय शिव सह्याद्री कला साहित्य संमेलनात ग्लोबल आयडियल…

सैनिक बँकेच्या गलथान कारभारामुळे लिपिकाचा बळी -विनायक गोस्वामी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्जत शाखेत 1 कोटी 79 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी हंगा येथील लिपीक बाबासाहेब धनु साळवे यांना विनाकारण जबाबदार धरत या प्रकरणात अडकवल्याने त्यांना निलंबित…