चर्मकार विकास संघाने समाजाला संघटित करुन विश्वास व आधार दिला -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाने सामाजिक चळवळीतून राज्यातील समाज संघटित केला. राज्यातील कानाकोपऱ्यात संघटनेचे कार्य पोहचले असून, लोकांना विश्वास देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले जात आहे. तर मागील दहा वर्षापासून समाजातील…